Homeगडचिरोलीभारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा...

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा…

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली:- दि. 24 जून
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ची प्रदेश कार्यसमितीची बैठक आज दि. 24 जून रोजी व्हिडीओ कान्फरन्स द्वारे पार पडली. या बैठकीला गडचिरोली जिल्ह्यातुन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोलीचे आमदार डॉ देवरावजी होळी, आरमोरी चे आम. कृष्णाजी गजबे,श्री बाबुरावजी कोहळे,प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा STM,महाराष्ट्र प्रदेश, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, जील्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीपजी कोरेत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, जिल्हा सचिव अविनाशजी महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये व भाजपचे जिल्हा पदाधिकारी, आघाडीचे अध्यक्ष , महामंत्री तथा तालुकाध्यक्ष उपस्थित होते.*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!