Homeगडचिरोलीनिरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे...

निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे- अनुप कोहळे…

छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा, च्या वतीने 21 जून *आंतरराष्ट्रीय योग दिनाचे* औचित्य साधून 3 दिवशीय योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळाचे सचिव अनुप कोहळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उवस्थितांना विविध योगांचे प्रात्यक्षिक व त्याचे फायदे सांगितले. व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. फक्त आजच्या दिवशी योग करून आपले आरोग्य सुदृढ होणार नाही तर त्याकरिता नियमित योग आणि संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा लागेलं असे प्रतिपादन त्यानी केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजू सोमनकर, सदस्य आदित्य सातपुते, गणराज चीचघरे, नीरज कोहळे, आदी युवक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!