तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला…

0
650

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा
मूलचेरा: मूलचेरा तालुक्यातील वेंगणुर ग्रामपंचायत हद्दीत व वनपरिक्षेत्र कार्यालय घोट अंतर्गत रेगडी येथील येणाऱ्या उपक्षेत्रातील नियक्षेत्र वेंगनूर येथे 12 मे रोजी सकाळी सुमारे 7:30 वाजताच्या दरम्यान तेंदू संकलन साठी गेलेल्या रेगडी येथिल निरवा विजा नरोटे या इसमास असवलीने हल्ला केल्याने इसम गंभीर रित्या जखमी झाला.

Advertisements

घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला कळवली असता. घटनेची माहिती मिळताच वनविभागातील अधिकारी,श्री क्षेत्र सहायक एल व्ही करमरकर,वनरक्षक श्री एस पी धानोरकर व वेंगणुर येथील वनरक्षक श्री एस डी परसा यांनी पंचा समक्ष घटना स्थळ गाठून सदर घटनेचा मोका पंचनामा केला.

Advertisements

या वेळी जखमी इसमास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महेंद्र नरोटे,रमेश पावे,प्रशांत शाहा,प्रवीण पोटावी,अजय लेकामी,कमलेश मंडल,योगेश कुळमेथे,जितू सोनटक्के व रेगडी येथील गावकऱ्यांनी केली आहे

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here