राकेश निर्मल शाहा यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त संपूर्ण इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कडून भावपूर्ण आदरांजली…

703

मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील वरिष्ठ व्यापारी तसेच गावातील समाजा करीता रात दिवस एक करणारे सुंदरनगर गोमनी निर्वाचन क्षेत्रातील जि. प. सदस्य रविंद्रनाथ निर्मल शाहा यांचे लहान भाऊ राकेश निर्मल शाहा यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त संपूर्ण इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कडून भावपूर्ण श्रद्धांजली…