Home चंद्रपूर ब्रेकिंग चंद्रपुर: CSTPS च्या 8 आणि 9 नंबर बायलरच्या कनवरजवळ भीषण आग…

ब्रेकिंग चंद्रपुर: CSTPS च्या 8 आणि 9 नंबर बायलरच्या कनवरजवळ भीषण आग…

979

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनला (CSTPS) भीषण आग लागल्याने  परिसरात एकच खळबळ उडाली. 8 आणि 9 नंबर बायलरच्या कनवर जवळ ही आग लागली. काल रात्रौ 11 वाजता ही आग लागल्याची माहिती आहे.

शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Don`t copy text!