इंडिया दस्तक न्यूज टीव्ही च्या सर्व वाचकांचे मनपूर्वक आभार…

0
219

चंद्रपुर:- इंडिया दस्तक न्यूज टीव्ही हे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील एक न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलच्या कार्यालयाचे उद्घाटन ०२ ऑक्टोबर २०२० ला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार बाळू धानोरकर, विशेष अतिथी म्हणून निवृत्त आय ए एस अधिकारी किशोर गजभिये सर होते.

Advertisements

अप्लावधीत हे पोर्टल वाचकांच्या पसंतीचे होत असून याचा आम्हाला अत्यानंद होत आहे. आज वाचकांचा आकडा हा दोन लाखाच्या वर गेला आहे. त्यानिमित्ताने इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे सर्व वाचकांचे मनपूर्वक आभार…..

Advertisements

-मुन्ना तावाडे
 मुख्य संपादक

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here