Advertisements
चंद्रपुर: कला संस्कृती व साहित्य चे प्रदेश अध्यक्ष बाबाशेठ पाटिल यांच्या आदेशाने चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कला साहित्य सांस्कृतिक विभागाच्या शहर अध्यक्ष पदी ज्योती राधाकृष्ण रामावार यांची नियुक्ती शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे आणि महिला शहर कार्याध्यक्ष सौ चारुशीला बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आली ह्या वेळेस स्नेहीत पडगीलवार, पिंकी चौधरी आणि महेश हे संस्कृती विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते
समोरील वाटचाली साठी आणि पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने ज्योती रामावार ह्यांना राजीव कक्कड आणि सौ चारुशीला बारसागडे ह्यांनी शुभेच्छा दिल्या
Advertisements
Advertisements
Advertisements