राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉसिटिव्ह

1232

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली: नगर विकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे
ठाण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे
आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हाहन त्यांनी केली आहे
सध्या त्यांची प्रकुर्ती स्थिर असून चिंतेचे कारण नसल्याचे त्यांचे निकटर्तीतीयांनी सांगितले