घरात होता अजगर…! चंद्रपूरातील घटना ;बघा विडीओ

0
359

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/कैलास दुर्योधन

स्थानिक रमाई नगर अष्टभुजा वार्डात साडेसात फुटाचा अजगर आढळून आला. सदर वस्ती ही दाट आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र संकेत डोंगरे यांच्या सतर्कतेने अजगराला जिवदान मिळाले असून सर्प मिञांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गोवर्धन डोंगरे यांच्या घरासमोर प्रविन पेटकर यांचे घराशेजारी असलेल्या कुंपनात एक भला मोठा अजगर आढळून आला. सदर अजगर हा साडेसात फुटाचा होता. व तो घुसीवर ताव मारतांना संकेत डोंगरे याच्या लक्षात आला. यावेळी तो सर्प मिञाना माहीती दिला. माहीती मिळताच सर्प मित्र आदर्श हलदर संदीप सोरते यांनी त्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले. त्यामुळे त्यांचे कोतूक होत आहे.. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही. जिल्हा प्रतिनिधी कैलास दुर्योधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here