अपघातात एक ठार ;अनखोडा येथिल घटना

914

आष्टी

आज पहाटेच्या सुमारास चामोर्शी – आष्टी रोडवरील अनखोडा या गावाजवळ ट्रकने उभ्या क्रेन का धडक दिली यामध्ये क्रेन मधील एका जनाचा जागीच मृत्यू झाला.

अनखोडा या गावाजवळ उभी असलेली क्रेन क्रमांक MH-03 AF 8300 ला चामोर्शि कडून आष्टी कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक AP-03 TE 2469 ने आज सकाळी धडक दिली यात एकाचा मृत्यू झाला. मृतुकाचे नाव निरजकुमार राम अभिलाष(28) असून हा मूळ रहिवासी शिराजपुर मध्यप्रदेश चा आहे अशे कळले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.