दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर २०२२
सकाळी ८.३० वाजता: “कमलाई निवास’ रामदास पेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूर कडे प्रयाण
सकाळी १०.३० वाजता: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व तालुक्यातील विविध विकासकामां संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित.
स्थळ:- शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही
दुपारी १२.०० वाजता
राखीव
दुपारी १.०० वाजता: सिंदेवाही येथून शासकिय विश्रामगृह आसोलामेंढा , पाथरी कडे प्रयाण
दुपारी १.३० वाजता: शासकिय विश्रामगृह आसोलामेंढा येथे आगमन व सावली तालुक्यांतील तसेच नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामां संदर्भात अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठकीस उपस्थित
स्थळ -: शासकिय विश्रामगृह, आसोलामेंढा ( पाथरी)
दुपारी ३.०० वाजता: तालुका काँग्रेस कमेटी सावली च्या वतीने आयोजित काँग्रेस कोअर कमेटी बैठकीस उपस्थित
स्थळ: शासकीय विश्रामगृह आसोलामेंढा
दुपारी ४.३० वाजता: शासकीय विश्रामगृह, आसोलामेंढा येथून गडचिरोली कडे प्रयाण
सायंकाळी ५.३० वाजता: ” रानफुल निवास’ पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम
————————————————————
शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२ -:
सकाळी ९.४५ वाजता: “रानफुल निवास’ पोटेगाव रोड, गडचिरोली येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण
सकाळी १०.३० वाजता: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामां संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी
दुपारी २ .०० वाजता: ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून नागपुर कड़े प्रयाण
*सायंकाळी ४ .०० वाजता: “कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम