Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

 

शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर २०२२

सकाळी ८.३० वाजता
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूर कडे प्रयाण

सकाळी १०.३० वाजता
-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व तालुक्यातील विविध विकासकामां संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित.
*स्थळ* :- शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही

*दुपारी १२.०० वाजता*
राखीव

*दुपारी १.०० वाजता*
सिंदेवाही येथून शासकिय विश्रामगृह आसोलामेंढा , पाथरी कडे प्रयाण

*दुपारी १.३० वाजता*
शासकिय विश्रामगृह आसोलामेंढा येथे आगमन व सावली तालुक्यांतील तसेच नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामां संदर्भात अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकिय विश्रामगृह, आसोलामेंढा ( पाथरी)

*दुपारी ३.०० वाजता*
तालुका काँग्रेस कमेटी सावली च्या वतीने आयोजित काँग्रेस कोअर कमेटी बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह आसोलामेंढा

*दुपारी ४.३० वाजता*
शासकीय विश्रामगृह, आसोलामेंढा येथून गडचिरोली कडे प्रयाण

*सायंकाळी ५.३० वाजता*
-: ” रानफुल निवास’ पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

————————————————————

*शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२* -:
*सकाळी ९.४५ वाजता*
-: “रानफुल निवास’ पोटेगाव रोड, गडचिरोली येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.३० वाजता*
शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामां संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी

*दुपारी २ .०० वाजता*
-: ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून नागपुर कड़े प्रयाण

*सायंकाळी ४ .०० वाजता*
“कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!