‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…

0
404

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे-कार्यकारी संपादक )

इंडिया दस्तक न्यूज चॅनेल चे बातमीदार राजेंद्र झाडे हे डोंगरगाव ग्रामपंचायतवर 178मते प्राप्त करून दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ 45 मते मिळू शकली .
झाडे यांनी तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ,ग्रामपंचायत निकालाच्या आदल्या दिवशीच त्यांना 149ची नोटीस प्राप्त झाली .त्यामुळे त्यांना विजयाचा आनंद साजरा करता आला नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here