सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली कडून “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस”म्हणून साजरी…

708

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आज ३जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी “महिला शिक्षण दिवस”साजरा करण्याचे महविकास आघाडीने निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.यावेळी रा.काँ.गडचिरोली जिल्हा सचिव संजय कोचे,सा.न्याय विभाग रा.काँ.महिला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जिल्हा सरचिटणीस योगेश नांदगाये, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम,रा.काँ.गड.जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,शहराअध्यक्ष विजय धकाते, रवींद्र गायकवाड चामोर्शी तालुका अध्यक्ष सा.न्याय विभाग ,कपिल बागडे गडचिरोली शहर उपाध्यक्ष,विद्या शिडाम,मलय्या कालवा, शंकर दिवटे, इंदिरा उराडे,ज्योती दातार, पुजा साखरे, संघमित्रा राजवाडे, पियरमनी एक्का, मनोरामा गराडे,निर्मलाताई टेंभूर्णे,सुमनताई उंदिरवाडे,शशिकला सहारे,गौरीताई नैताम, कौशल्याबाई उईके, अमन कराडे तसेच कार्यक्रमाला कार्यकर्ते उपस्थित होते.