गडचिरोली जिल्ह्यात आज 17 नवीन कोरोना बाधित तर 31 कोरोनामुक्त…

0
141

सतीश कुसराम (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)

आज जिल्हयात 17 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 31 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
नवीन 17 बाधितांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 31 रूग्णांमध्ये गडचिरोली 10, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 2, एटापल्ली 6, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 1 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक 2, नवेगाव 1, आरमोरी रोड 1, सुभाषनगर 1, एसटी डेपो 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 4, रिपनपल्ली 1, स्थानिक 1, सुभाष नगर आलापल्ली 1, थोटेबोडी 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कुरुड 1, कोंढाला 1, गांधी वार्ड 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here