Homeचंद्रपूरकोरपनापालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुर दौरा...

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुर दौरा…

शेखर बोंनगिरवार

चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 11.30 वा. अल्रा्रटेक सिमेंट लि. आवाळपुर येथे नागपूरहून आगमन व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामगारांच्या मागण्याबाबत बैठक. दुपारी 1.30 वा. आवाळपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!