Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात एक युवक, दोन बकऱ्या ठार...

वाघाच्या हल्ल्यात एक युवक, दोन बकऱ्या ठार…

पोंभुर्णा:

पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एक युवक केमारापासून एक किलोमीटर अंतरावर बकऱ्या राखण्यासाठी गेला असता बकऱ्या चारत असतांना त्या ठिकाणी लपून बसलेल्या वाघाने अचानक पणे युवकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन बकऱ्यांचा सुद्धा मृत्यूमुखी पडल्या आहे.
हि घटना आज दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली असून मृतक युवकांचे नाव सुचित नेवारे (वय१७) आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले झाले आहेत. पंचनामा सुरू असून पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!