Advertisements
प्रतिनिधी / प्रमोद दुर्गे
गोंडपिपरी तालुक्यातील उंदिरंगाव येथील लाकडाऊन ज्ञानशाळेत यंग ब्रिगेड गोंडपिपरीद्वारा संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार यांच्या पुढाकारातून सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नुकतीच पार पडली.येथील बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी पार पडला विजेत्यांना शिल्ड व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
Advertisements
यावेळी भंगाराम तळोधी ज्ञानशाळेचे प्रमुख अनिकेत दुर्गे,यंग ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष निकेश बोरकुटे,तालुका सोशल मीडिया प्रमुख गौरव घुबडे, इंडिया दस्तक न्युज टीव्ही चे राजेंद्र (राजु,) झाडे, शुभम खर्डीवार,उंदिरगाव येथील ज्ञान शाळेच्या प्रमुख शिल्पा वाकुडकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisements
Advertisements