अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा

0
216

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महाआघाडीचे उमेदवार एड.अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरातील ‘NDहॉटेल’च्या सभागृहात आयोजित सभा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

प्रसंगी मंचावर खा.श्री बाळुभाऊ धानोरकर,अा.सौ.प्रतिभा धानोरकर,उमेदवार एड.अभिजित वंजारी,पिरीपाचे अध्यक्ष. प्रा.जोगेंद्र कवाडे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष श्री. मोरेश्र्वरराव टेमुर्डे,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री.बबनराव तायवाडे,काँग्रेसचे नेते श्री.किशोर गजभिये,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,व श्री.राजीव कक्कड,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश देवतळे,राष्ट्रवादीचे नेते श्री बाबासाहेब वासाडे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन मत्ते, व श्री.संदीप गिऱ्हे,मा. आमदार श्री.देवराव भांडेकर, सौ.सुनीता लोढीया उपस्थित होते.या सभेला जिल्ह्यातील कांग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,पिरीपा व महाआघाडीच्या सर्व मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते,तसेच कर्मचारी संघटना,शिक्षक, प्राध्यापक,वकील,इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी व त्याचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here