Home देश/विदेश KBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये पण...

KBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये पण सात कोटीसाठी हा प्रश्न विचारल्यावर?

मुंबई :

नजिया नसीम या कौन बनेगा करोडपतीच्या १२ हंगामातील करोडपती बनणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहे. बुधवारी झालेल्या भागात त्यांनी १ कोटी रुपये जिंकले. या नंतर या कार्यक्रमाचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी नजिया यांच्या समोर ७ कोटी रुपयांसाठीचा १६ वा प्रश्न ठेवला. नजिया या १६ व्या प्रश्नाच्या उत्तरावर ठाम नव्हत्या. त्यांच्याकडे कोणती लाईफलाईन पण शिल्लक उरली नव्हती. यामुळे त्यांनी या खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

हा होता सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न

प्रश्न : नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये कोठे पहिल्यांदा आजाद हिंद सेनेची की घोषणा केली होती ?

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

कोविड19 च्या महामारी नंतर मुलांमध्ये कौशल्य विकासाची आवश्यकता. –  नीरू कपाई

नागपूर : तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या बाल मार्गदर्शन आणि विद्यार्थी समुपदेशन केंद्र आणि एस.एफ.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणावर महामारीचा...

मतदारांना सशक्त बनवण्यासाठी कू अँपनं नव्या फीचर्ससोबत सुरू केलं जागृती अभियान.. कूवर आता मिळवा चॅट रूम, लाइव्ह फीचर्स आणि खास निवडणुक बातम्यांच्या...

मुंबई : येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल स्वरूपाचे प्रयोग करणार आहे. या...

निवडणूक ब्रेकिंग : निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय…इंपेरिकल डेटा गोळा करेपर्यंत निवडणुका रद्द?

मुंबई : सर्वौच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम केल्यावर जाहीर केलेल्या १०५ नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ओबीसींच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

Recent Comments

Don`t copy text!