Homeचंद्रपूरजिवतीकाँग्रेस-बिजेपीच्या नगरसेवकांनी हातात घेतली घडी

काँग्रेस-बिजेपीच्या नगरसेवकांनी हातात घेतली घडी

 

जिवती:- जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील “जिवती नगर पंचायत” मधील काँग्रेस व भाजपच्या 4 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.पंकज पवार,ज्येष्ठ नेते श्री आबिद अली,तालुकाध्यक्ष श्री कैलाश राठोड,माजी तालुका अध्यक्ष श्री राम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिवती तालुक्याचे पक्ष निरीक्षक श्री महमूद मुसा, व कोरपना तालुक्याचे पक्ष निरीक्षक श्री जयंत टेमुर्डे  यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला…

या नगरसेवकांमध्ये श्री.अमर राठोड,श्री वसंत राठोड़ नगरसेवक,श्री.केशव चव्हाण नगरसेवक,श्री.शरद चव्हाण या नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस,भाजपतील कार्यकर्त्यांनी ज्यात प्रामुख्याने शंकर कारभारी,मोहन जाधव,पंडित पवार,रामराव कारभारी,विष्णु नाईक,गोविन्द नाईक,भीमराव राठोड़,अविनाश नागरगोजे,अविनाश चव्हाण ,दीपक केंद्रे,गजानन गायकवाड़,गोलू केंद्रे,परमेश्वर चव्हाण,धनराज मोरे,नीलेश राठोड़,राहुल राठोड़ यांनी जिवती येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!