कला व साहित्य ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवतीं व युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

0
180

चंद्रपूर

काल दिनांक 8/11/2020 ला चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे महिला शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे ह्यांच्या नेतृत्वात कला व साहित्य ह्या विभागात काम करणाऱ्या महिला ,युवक आणि युवती ह्यांची बैठक झाली ह्या बैठकीला शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड विधानसभा अध्यक्ष सुनील काळे मीडिया सेल जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी किसान सेल उपाध्यक्ष अब्दुल एजाज तसेच कला ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक,युवतींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला.
प्रवेश घेणाऱ्यान मध्ये ज्योती रामावार ,पिंकी चौधरी ,स्नेहित पडगेलवर ,रेश्मा रंभाड़े,अश्विनी टिपले, डॉली डांगरे ,सपना आवळे ,सुवर्ना क्षीरसागर ,महेश आत्राम ,विशाखा वनोडे, दिव्या गिरडकर , कुलदीप रविदास ह्यांचा प्रवेश घेण्यात आला तसेच पक्षाचे ध्येय धोरनाबद्दल राजीव कक्कड ह्यांनी सविस्तर माहिती उपस्थिताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here