घुग्गुस
Advertisements
उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सचिव (भाजपा)संजय तिवारी घुग्घूस येथे इंदिरा नगर समस्या घेवून चक्का जाम केला सांड पाणी, पीण्याच पाणी घेवून समस्या व रेल्वे साइडिंग, येण्या, जाणारे ट्राॅन्सपोट्रिंग प्रदूषण च्या वजान बहुत प्रकारची बिमारीया च्या सामना करावा लागत असल्याने व संडास ची सांडपानी लाईने फुटून सर्व घरा, बाहेर खिड़की हे सर्व गंदिगी ला घेवून माजी ग्रामपंचायत सदस्य तुलसा डाहूले, जया जामदार, पींगे ताई आणी बहुत सारे महिलाओं च्या सोबत चक्का जाम करण्यात आले आहे यावेळी WCL चे अधिकारी च्या वतीने जितेन्द्र सिंह सर, सिविल विभागाचे बैनी सर त्या ठिकाणी आले होते व सबेरिया सर बर फोन वर चर्चा करून लवकरात, लवकर तिन दिवसात काम करून देतो असे म्हनटल आहे
Advertisements
Advertisements