Homeचंद्रपूरघुग्घुस ग्रामपंचायतीची अधिसूचना जाहीर

घुग्घुस ग्रामपंचायतीची अधिसूचना जाहीर

 

चंद्रपूर / पंकज रामटेके

चंद्रपूर जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोग आयुक्तांकडुन प्राधिक्रूत करण्यात आलेली अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

सदस्य संख्या १७ राहनार आहे. ६ प्रभागाचे विभाजन राहनार आहे. प्रभाग १- ३ उमेदवार निवडून द्यायचे आहे . प्रभाग २- ३ उमेदवार निवडून द्यायचे आहे. प्रभाग ३- ३ उमेदवार निवडून द्यायचे आहे. प्रभाग ४- ३ उमेदवार निवडून द्यायचे आहे. प्रभाग ५- २ उमेदवार निवडून द्यायचे आहे. प्रभाग ६- ३ उमेदवार निवडून द्यायचे आहे.

प्रभाग १- नामप्र (क) १, सर्वसाधारण (ड) १, एकुण स्त्रिया साठी २ राखीव राहनार आहे. प्रभाग २- अनु.जाती १, नामप्र १, सर्वसाधारण (ड) १ एकुण स्त्रिया साठी १ राखीव राहनार आहे. प्रभाग ३- अनु.जाती (अ)१, नामप्र (क)१, एकुण स्त्रिया साठी २ राखीव राहनार आहे. प्रभाग ४- अनु.जमाती १, नामप्र १ . प्रभाग ५- अनु.जाती (अ)१, १ स्त्रीया साठी राखीव राहनार आहे. प्रभाग ६- अनु.जाती १, नामप्र १, सर्वसाधारण (ड)१, २ स्त्रीया साठी राखीव राहनार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!