दिनांक 01/11/2020 रोजी रविवार ला गोंडपीपरी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी कार्यकर्त्या ची बैठक संपन्न झाली. बैठकीला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी वैध ,जिल्याचे जेष्ठ नेते सहकार महर्षी श्री बाबासाहेब वासाडेजी ,तालुका निरीक्षक शरदजी मानकर ,मा.रमेशजी मखेजा ,जेष्ठ नेते उराडेजी, गोंडपीपरी चे जेष्ठ नेते श्री वाघ मामाजी जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल ,जेष्ठ नेते अरूनजी वासलवार अध्यक्ष पत्रकार संघ गोंडपीपरी,राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष कुणाल भाऊ गायकवाड ,जिल्हा सचिव ऋषि भाऊ हेपट ,ऍड .काळे साहेब ,जेष्ठ नेते बाबुरावजी बोनडे, गोंडपीपरी शहर युवक अध्यक्ष संदिप ईटेकर, युवक उपाध्यक्ष जयेश कार्पेनवार ,माझी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर,ओबीसी तालुका अध्यक्ष कुळे सर , सोशल मीडिया अध्यक्ष आशिष मुंजनकर,विलासजी पामुलवार, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.