Advertisements
धाबा
Advertisements
तेलंगणा राज्यात येणाऱ्या सिरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे विक्रीला येत असतो.ही तस्करी रोखण्यासाठी सिरपूर प्रशासनाने राज्यमार्गच खोदून काढला होता.यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.त्यांनतर राज्यमार्गात खोदलेला खड्डा बुजविण्यात आला. आता तांदूळ तस्करी रोखण्यासाठी सिरपूर प्रशासनाने चौकी बसविली आहे.प्रत्येक वाहनाची चौकशी केला जात आहे. याप्रकारा मुळे गोंडपिपरी तालुक्यातून तेलंगणात जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होतो आहे.
Advertisements
Advertisements