Advertisements
चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन
Advertisements
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील लॅब अटेंडेंट 46 वर्षीय विलास गुरुनुले यांनी घुग्घुसला एका झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.
गुरुनुले यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? कारण ते चंद्रपूर शहरात राहतात तर घुग्घुस येथे जाऊन झाडाला गळफास घ्यायचं कारण काय?
मृतक गुरुनुले हे चंद्रपुरातील भिवापूर वार्डातील रहिवासी आहेत.त्यांनी घुग्गुसला जाऊन गळफास का घेतला याच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुढील तपास घुग्घुस पोलीस स्टेशन करीत आहे.
Advertisements
Advertisements