Advertisements
मुंबई / अन्सार शेख कादरी
Advertisements
शिक्षणमंत्री तथा हींगोलीचा पालकमंत्री यांच्या हस्ते आज धारावी येथे स्कायवॉकचे उट्घाटन झाले.माहिम रेल्वे टिकट काऊंटर ते सनाउल्ला कंपाऊंड पर्यंत स्काईवाॕक जोडले जाणार आहे.तिकीट काऊंडर पर्यंत जाण्यासाठी याचा फायदा शालेय विध्यार्थी , महिला, वयोवृधांसाठी होणार आहे.तर धारावीतील रहिवाशांना अनेक अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे.
Advertisements
Advertisements