अहवाल बंद आंदोलन

379

 

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

दि. १अाॅक्टोबर २०२० पासून जिल्हा परिषद अारोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जे अहवाल बंद अांदोलन पुकारले आहे त्या अांदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचा अजिबात संबध नाही
कारण कोरोना सारख्या राष्ट्रीय अापत्ती काळात शासनास अहवाल देने बंद करून वेठीस धरणे योग्य नसून यात कुठल्याही क्षणी प्रशासकीय कार्यवाही होवू शकते तेव्हा जिल्हा परिषद नर्सेस भगिनींनी याची नोंद घेवून अापली नियमीत कामे करून शासनास अहवाल सादर करावे
असे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार व राज्य सरचिटणीस लता पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व नर्सेस भगिनींनी अाव्हान केले अाहे
तरी सर्व भगिनींनी याची नोंद घ्यावी अध्यक्ष माया शिरसाठ व सचीव
छाया मानकर सचिव नर्सेस संघटना गडचिरोली