Homeगडचिरोलीमासे मारण्या करिता गेलेल्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू

मासे मारण्या करिता गेलेल्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू

 

देवदा जवळील दीना नदीची घटना

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील पलसपूर येथील तीन इसम अजय मंडल(५२वर्षे),अमित देवनाथ(35वर्षे),मुकेश मंडल(25वर्षे) हे काल दुपारच्या सुमारास मच्छि पकडण्या करिता रेगडी देवदा या मार्गावर असलेल्या दीना नदीत गेले असता
त्या मधील अजय मंडल यांचा पाण्यात बुडुन मृत झाला.
काल दुपार पासून शोध घेतले असता आज पहाटे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.
त्यांच्या मृत्यू ने पालसपूर गावात शोककळा पसरलेला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!