Advertisements
आष्टी प्रतिनिधी/बंटी गेडाम आष्टी
Advertisements
जिल्ह्यात बांबू मो HBठ्या प्रमाणात आढळतो तरीही आष्टी येथील पेपर मिल बंद का आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.?
आष्टी येथील पेपर मिल बंद होताच हजारो लोकांच्या हाताचे काम गेले असून कित्तेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पोटासाठी पायपीट करत लोकांना इथून स्थानांतरित व्हावे लागत आहे.
आष्टी तील बाजारपेठ सुद्धा कमकुवत झाली असून बेरोजगारीचे प्रमाणात वाढ झाली आहे.
पेपर मिल चालू झाल्यास अनेक युवकांना रोजगार तसेच कित्तेक कुटुंबाचं पोटाचा प्रश्न सुध्दा मिटेल या साठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांची केली आहे.
Advertisements
Advertisements