Advertisements
गडचीरोली/ जिल्हा संपादक प्रशांत शाहा
Advertisements
चामोर्शी तालुक्यात असलेले देव मार्कंडा गावात वैनगंगेचे पाणी शिरले आहे.मार्कंडा मंदीरालाही पुराचा धोका उदभवला आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसिखुर्द या धरणाचे पाणी सोडल्याने मागील दोन दिवसा पासून संपुर्ण गडचिरोली जिल्ह्याभरात पूर स्थित कायम आहे.
अश्यातच आज देव मार्कंडा गावात पुराचे पाणी शिरले आहे.
संपूर्ण देव मार्कंडा गावावर पुराचा धोका घोंगावात आहे.
Advertisements
Advertisements