गोंडपीपरी तालुक्यात राष्ट्रवादी पाटीँ तर्फे आढावा बैठक 

0
350

राष्ट्रवादी सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष नितेश मेश्राम यांच्या नेतृत्वात घेण्यात आली

Advertisements

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

Advertisements

गोंडपिपरी येथे राष्ट्रवादी पाटीँ तर्फे आढावा बैठक घेण्यात आली. या वेळेस चंद्रपूर जिल्ह्याचे
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष,राजेद्रं वैद्य चंद्रपूर हे उपस्तीत होते. मार्गदर्शन करताना तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्तीत होते.

गोंडपिपरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्तरीय क्रियाशील कार्यकर्त्यांची सभा आज दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी येथे दुपारी 2.00 वा आयोजित केली होती. या सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले व तसे सूचना करण्यात आले.यावेळी गोंडपीपरी तालुका निरीक्षक शरद मानकर , सेवाद्दल जिल्हा अध्यक्ष महादेव पिदूरकर , आणि गोंडपीपरी तालुक्याचे माझी तालुका अध्यक्ष वाघ मामा तसेच जेस्ट मार्गदर्शक वासमवार जी युवक राजुरा विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड आणि ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष कुळे सर मीडिया सेल चे अध्यक्ष मुंजमकर जी आणि सामाजिक न्याय चे उपा अध्यक्ष प्रमोद दुर्गे यांची उपस्थिती होति.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here