Home चंद्रपूर कोरोनाच्या काळात जनतेच्या अडचणी मांडणाऱ्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी-नरेंद्र सोनारकर

कोरोनाच्या काळात जनतेच्या अडचणी मांडणाऱ्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी-नरेंद्र सोनारकर

 

जिल्हा प्रतिनिधी/कैलास दुर्योधन

दुर्गापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या मांडणारी बातमी एका युट्यूब चॅनल चे प्रतिनिधी गणेश इसनकर यांनी मांडली असतांना बातमी ला खोटे ठरवत संपादक राजकुमार खोब्रागडे,प्रतिनिधी गणेश इसनकर यांच्या सह मीना मेश्राम,रीना गेडाम,कुसुम मंगल,या महिलांवर ही गुन्हे दाखल केला आहे.ही अराजकता असून,मुस्कटदाबी चा हा भयंकर प्रकार असल्याने पुरोगामी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र निषेध करत युट्यूब वहिनी चे प्रतिनिधी आणि जनतेवर लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले असून,प्रतिनिधी आणि महिलांवर दाखल केलेले खोटे गुंन्हे मागे घेतले नाही तर,या अराजकते विरुद्ध पुरोगामी पत्रकार संघ इतर पत्रकार संघटनेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारेल;आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील,अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

उद्याला तावाडे देणार निवेदन

दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या समस्या मांडणारी बातमी देणाऱ्या बातमीदारावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.बातमीदारावरील गुन्हे मागे घ्यावे,या मागणीचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष मुन्ना तावाडे उद्याला देणार आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ओबीसी योद्धा उतरला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मैदानात… प्रा.अनिल डहाके सह सेक्युलर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केला निवडणूक अर्ज दाखल…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: येत्या ०४ सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून अनेकांची नजर या निवडणुकीवर आहे. परंतू या...

माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने दुर्गापूर मध्ये अन्नधान्य किटचे वितरीत

चंद्रपुर: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे अनेकांच्या घरचे अन्न धान्य खराब झाले त्याच सोबत अति...

राज्यपाल भगतसिंह ‘कोशियारी’ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रसने पाठविले १० हजार पत्र.

चंद्रपूर :- घटनात्मक पदावरील व्यक्तीवर खटला दाखल करता येत नाही म्हनून सातत्याने आगाऊ, असंवेदनशील, मूर्खपणाचे, अविवेकी, बेताल, प्रक्षोभक, राजकारनाने प्रेरित वक्तव्य व वागणूक राज्यपाल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!