Homeकोरोना ब्रेकिंगजिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; २४ तासात तब्बल 96 बाधित

जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; २४ तासात तब्बल 96 बाधित

जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू
२४ तासात तब्बल 96 बाधित
चंद्रपूर : २५ ऑगस्टला चामोर्शी (गडचिरोली) येथील ५२ वर्षीय पुरुषाचा व २६ ऑगस्टला राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात 96 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 1667
बरे झालेले : 1068
ऍक्टिव्ह रुग्ण : 579
मृत्यू : 20 (चंद्रपूर 17)
🔸🔸🔸🔸🔸

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!