Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गावर पूरस्थिती*

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गावर पूरस्थिती*


गडचिरोली

जिल्हा प्रतिनिधी प्रशांत शाहा

*मागील आठवडा भारापासून विदर्भातिल गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण नदी नाले तुडूंम वाहत आहेत*
*यातच काल रात्री सुमारे दोन वाजेपासून गडचिरोली ते नागपूर मार्ग पाल नदीच्या पुरामुळे बंद झाले आहे*
*तर दुसरीकडे शिवनी व गोविंदपूर नाल्याला सुध्दा पूर आला असून गडचिरोली चामोर्शी मार्ग सुध्दा बंद झाले आहे*
*या मार्गावर अनेक वाहनांचे लांब रांगा पाहवयास मिळत आहे*
*दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात दुर्गम तालुका भामरागड.चे मागील आठवड्या पासून संपर्क तुटला आहे*
*अनेकांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती प्राप्त झाली आहे*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!