जिल्ह्यात नव्या 54 बाधितांची नोंद

0
117
Advertisements

52 वर्षीय पुरूषाचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात 52 वर्षीय गडचांदूर येथील पुरूषाचा 19 ऑगस्टला मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे. चंद्रपूर शहरातील 22, बल्लारपूर 8, मुल 4, राजुरा, गडचांदूर, कोरपना, सावली येथील प्रत्येकी 1, भद्रावती 4, ब्रह्मपुरी 11 तर आसाम येथून आलेला 1 बाधित असे एकूण 54 बाधित ठरले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह : 1249
ऍक्टिव्ह रुग्ण : 386
मृत्यू : 10

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here