Homeचंद्रपूरयुवा मतदार वर्गासाठी मतदान जागृती... व्हॅलेंटाईन डे निमित्य विधायक उपक्रम....

युवा मतदार वर्गासाठी मतदान जागृती… व्हॅलेंटाईन डे निमित्य विधायक उपक्रम….

चंद्रपूर -स्थानिक विक लांग सेवा संस्थेच्या वतीने जागतिक प्रेम दिवसाचे ओचित्य साधून युवा नवमतदार व मतदान जागृती विषयात माहिती व माहिती पत्रका चे वितरण करण्यात आले.

लोकशाही बळकट व सुदृढ करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत तसेच लोकशाहीत वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकामध्ये मतदार बंधू भगिनी नी मतदानाचा हक्क बजावण्याची गरज युवा कार्यकर्ती पायल कुबडे हिने विषद केली उपस्थिताना पत्रकासमवेत मिठाईचे वितरण ही करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा दुपारे, राजश्री शिंदे, पूजा पा न्हेरकर, शिवानी बोबडे इत्यादीने सहकार्य दिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!