Homeगडचिरोलीजिल्हास्तरीय स्पर्धेत आलापल्लीचे खेळाडूंची सुवर्ण कामगिरी... स्वराज्य फाउंडेशन तर्फे खेळाडूंचा केला...

जिल्हास्तरीय स्पर्धेत आलापल्लीचे खेळाडूंची सुवर्ण कामगिरी… स्वराज्य फाउंडेशन तर्फे खेळाडूंचा केला सत्कार

प्रितम गग्गुरी (उपसंपादक)

आलापल्ली:- महाराष्ट्रातील गडचिरोली या शहरात नुकत्याच झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील खेळाडू चमकले. या मॅरेथॉन स्पर्धेत निकिता मडावी (5 km) प्रथम क्रमांक पटकाविला तर अंकिता मडावी (5km) द्वितीय क्रमांक पटकावला.

आलापल्ली गावातील खेळाडू उत्तम कामगिरी करून गावाचे नाव जिल्हास्तरावर नेले म्हणून स्वराज्य फाउंडेशन तर्फे सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचा जाहीर सत्कार करण्यात आले. यावेळी स्वराज्य फाउंडेशन आल्लापल्लीचे सदस्य रुपेशभाऊ श्रीरामवार, दशरथभाऊ, त्रिशूल डांगरे मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!