Home चंद्रपूर राष्ट्रीय एकता शिबीरामध्ये गोंडवाना विद्यापिठाणे केली आपली आपली संस्कृती सादर

राष्ट्रीय एकता शिबीरामध्ये गोंडवाना विद्यापिठाणे केली आपली आपली संस्कृती सादर

457

चंद्रपूर:-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे. राष्ट्रीय एकता शिबिर आयोजित करण्यात आले. दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत या शिबिराचे उत्तम रित्या आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार पुणे द्वारा आणि युवा खेल मंत्रालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. विविध राज्यातून स्वयंसेवक आपली वेशभुषा संस्कृती सादर केले. आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डॉ. श्याम खंडारे सर यांचे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानले. निखिल भडके, दर्शन मेश्राम, अखिलेश सहारे, राधिका दोरखंदे, सिध्दी उपाध्ये, सुरूची भांडारकर या सर्व स्वयंसेवकांनी आपली संस्कृती सादर केली. आणि उत्तम दर्जेदार सादरीकरण करण्यात आले.

Don`t copy text!