चंद्रपूर: आज दि. 19 नोव्हेंबर 2023 ला नितीन महाऑनलाईन, चंद्रपूर ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस नितीन महाऑनलाईनचे पूर्ण स्टाफ आणि इंडिया दस्तक न्यूजचे संपादक मुन्नाभाऊ तावाडे
समाज समता संघाचे विदर्भ अध्यक्ष उपस्थित होते.
सामान्य लोकांकडून कमी पैशात प्रत्येकांच्या घरी जाऊन सरकारी योजनांची माहिती देत प्रत्येक खेड्यापाड्यात नवनवीन माहिती पोहचविण्याची जबाबदारी नितीन महाऑनलाईन ने घेतली आहे. कोणतेही ऑनलाईन काम करायचे असल्यास 8698648634 या मोबाईल नंबर वर एक फोन करा. तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रत्येक योजनांची माहिती दिली जाईल. आणि तुम्हाला घरूनच ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल.
एकदा नक्की 8698648634 या मोबाईल नंबर वर फोन करून माहिती घेऊन बघा. अशी विनंती नितीन महाऑनलाईनचे सी. ई. ओ नितीन रामटेके यांनी विनंती केली आहे.







