Homeचंद्रपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन.... समाजसेवक राहूल देवतळे...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन…. समाजसेवक राहूल देवतळे यांच्या पुढाकारातून विठ्ठल मंदिर प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप…

चंद्रपूर: येथील युवा समाजसेवक राहुल भाऊ देवतळे हे कोणत्या ना कोणत्या कार्यामुळे ते नेहमी चर्चेचा विषय ठरले आहे.त्यांनी आजपर्यंत समाजहित जोपासत समाजासाठी व अनेक गोरगरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विठ्ठल मंदिर वॉर्ड इथे भजन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.त्यातच त्यांनी तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विठ्ठल मंदिर प्रभागातील शासकीय शाळेत शिकणाऱ्या वर्ग 5 ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून सायकल वाटप करण्यात येत आहे.आणि होणाऱ्या भजन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!