Homeगडचिरोलीआलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळात मुस्लिम समाज बांधवांतर्फ़े महाप्रसादाचे आयोजन...

आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळात मुस्लिम समाज बांधवांतर्फ़े महाप्रसादाचे आयोजन…

प्रितम गग्गुरी (उपसंपादक)

आल्लापल्ली: लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकामत्मतेची, देशभक्तीची भावना वाढीस लागुन त्यामाध्यमातुन सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपिठ मिळावे. यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.त्यातुन आज सर्वत्र गणेशोत्सव विविध उपक्रमांव्दारे साजरा होत आहे. लोकमान्य टिळकांच्या विविध धर्माच्या एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत आज आलापल्ली येथील मुस्लिम समाज बांधवांनी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळात महाप्रसाद वितरण केले.

आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवात संपूर्ण अकराही दिवस महाप्रसाद व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दि.२२सप्टेंबरला मुस्लिम समाज बांधवांतर्फ़े महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आलापल्ली येथील मुस्लिम समाज बांधव बाप्पांच्या आरतीला उपस्थित राहून बाप्पांचे आशीर्वाद घेऊन महाप्रसाद वितरणाला सुरवात केले. त्यावेळेस आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!