Homeगोंडपीपरीगोंडपिपरी तालुक्यात "घर चलो अभियान"!

गोंडपिपरी तालुक्यात “घर चलो अभियान”!

गोंडपिपरी: पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष आदरणीय श्री हंसराज भैय्या अहिर जी यांचे समवेत गोंडपिपरी तालुक्यात “घर चलो अभियान”! उपस्तिथ माजी आमदार संजयभाऊ धोटे, माजी आमदार सुदंर्शन निमकर साहेब, देवराव भोंगडे विधानसभा प्रमुख, खुशालभाऊ बोन्डे लोकसभा विस्तारक, बबन निकोडे तालुका अध्यक्ष, अमर बोडलावार,माजी ज़िल्हा प. सदस्य, सौ वैष्णवी बोडलावार माझी जि. प. सदस्य, स्वाती वडपलीवर मा. सदस्य ज़ि. प, संजय वडस्कर माजी प. स. सदस्य, मनीष वासमवार माजी उपसभापती, संजय झाडें माजी अध्यक्ष नगर पंचायत, सवप्नील अनमूलवार उपसभापती बाजार समिती, गणपती चौधरी बाजार समिती सदस्य, गणेश धहाड्डे, सुरेखा श्रीकोडवर तालुका अध्यक्ष महिला आघाडी, जीवनदास अवथरे व सर्व पदाधिकारी धानापूर, चेकघडोली, भनरहेती, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी येथे कार्यक्रम घेण्यात आला

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!