चंद्रपूर: आज दिनांक 27.08.2023 रोज रविवार सकाळी 8:00 वा. गांधी चौक आणि सकाळी 8:30 वा.हार्डीकर चौक येथे ध्वजारोहण करण्यात आलेत. याप्रसंगी लता बारापात्रे, संजय बिजवे , श्री.भुपेंद्र खनके, प्रवीण रोकमवार, मनोहर कायडिंगे, कवडू कायडिंगे, सुनील बुटले,राजेश धर्मपुरीवार भरत कुंडले, अनंत नागपुरे, राकेश राहाटे,सतीश पाटील, नूतन खोब्रागडे, वर्षा सिडाम,मयुरी डोंगरावर,प्रीती बुरांडे, संध्या साकसुळे, गिरीश इटनकर, षडानन पहानपटे,अंबादास श्रीरामे,जितेंद्र मेश्राम,अनिल वाघाडे,कैलास राहाटे, विनोद कोकाटे, कल्याणी बावणे, शीला ठाकरे ,शालिनी देशमुख, स्मिता तपासे, पुरुषोत्तम बसूने, दिनेश वाघमारे,अनिल तुमराम, प्रदीप वैद्य, साधना ढवस,माधुरी देशभ्रतार, प्रेमचंद धांडे, संध्या पेटकर,युगांतरी तपासे,शुभांगी बुरीवार,डी. वि.ठमके,सीमा उपरे,एम.सोमलकर,पी.साखरकर, मंजुषा वाळवे,दीपाली वाघमारे भावीदास गिरटकर, महादेव उगे, विनोद ताजने, यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व काँग्रेस सेवादल व पदाधिकारी उपस्थित होते







