Homeचंद्रपूर3 सप्टेंबरला जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

3 सप्टेंबरला जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

वरोरा: चंद्रपूर जिल्हा हौशी मल्लखांब संघटना आणि आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा अजिंक्यपद व निवड मल्लखांब स्पर्धेचे आयोजन 3 सप्टेंबर 2023 ला आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धा 12,14,18 वर्षा खालील आणि 18 वर्षा वरील मुले तसेच 12,14,16 वर्षा खालील आणि 16 वर्षा वरील मुली अश्या वयोगटामध्ये घेण्यात येणार आहे.सर्व खेळाडूंनी स्पर्धा स्थळी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत उपस्थित राहून रजिस्ट्रेशन करायच आहे.तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान चंद्रपूर जिल्हा मल्लखांब संघटना व आनंद निकेतन महाविद्यालयातर्फे करण्यात आलेले आहे.अधिक महिती साठी कुणाल दातारकर मो.8805337914, प्रा. तानाजी बायस्कर मो. 9594909981. श्री कल्याण बडकेलवार मो.9860449619 यांच्याशी संपर्क साधावा.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!