*शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३*
*सकाळी ८ .३० वाजता*
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथून सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण
*सकाळी १०.३० वाजता*
-: देवयानी इंटरनॅशनल स्कूल, सिंदेवाही येथे आगमन व राखीव
*दुपारी २.४५ वाजता*
-: सिंदेवाही येथून पेटगाव ता. सिंदेवाही कडे प्रयाण
*दुपारी ३.०० वाजता*
पेटगाव येथे आगमन व भोई समाजाच्या वतीने आयोजित श्री वाल्मीक ऋषी मूर्ती अनावरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: श्री. वाल्मिक ऋषी देवस्थान, पेटगाव ता. सिंदेवाही
*दुपारी ५.०० वाजता*
पेटगाव ता. सिंदेवाही येथून चंद्रपूर कडे प्रयाण
*सायंकाळी ६.३० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव
*रात्रौ ७.०० वाजता*
-: चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी चंद्रपूरच्या वतीने आयोजित ईद मिलन सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ*-: नेहरू शाळा घुटकाळा, चंद्रपूर
*संदर्भ* -: श्री. रामुजी तिवारी शहर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
*रात्रौ ८.०० वाजता*
-: “हिराई’ विश्रामगृह, ऊर्जानगर चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम
श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943