Homeचंद्रपूरश्री एकनाथी भागवत ज्ञान यज्ञ व सामुहिक विवाह सोहळा संपन्न...

श्री एकनाथी भागवत ज्ञान यज्ञ व सामुहिक विवाह सोहळा संपन्न…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक चंद्रपूर)

तळोधी( बा.) :- आदिनाथ गुरू माऊली सेवा मडंळ आयोजित दि.10/3/2023 तो 13/3/2023 पर्यत श्री संत शेषानंद बाबा सेवाश्रम, डोगरी चकचिंधी -नागभिड जि.चंद्रपुर येथे श्री एकनाथी भागवत ज्ञान यज्ञ व सामुहिक विवाह सोहळा भक्तीमय वातावरनात संपन्न झाला. या प्रगंगी श्री संत शेषानंद पांडे महाराज,भद्रावती संस्थापक आदिनाथ गुरू माऊली सेवाश्रम, बरबडी (का.) यांच्या अखड ब्रम्हवानीतुन नाथ षष्टी जिवन दर्शन सोहळाचे मार्गदर्शन पार पडले.

घटस्थापना श्री सुरेश ढवस, भद्रावती याचे हस्ते श्री किसनजी वरवाडे,बुट्टीबोरी याच्या व्दारे श्री हरीपाठ: -श्री रविन्द्र गाडगे महाराज,बुटटीबोरी यांचा सुमधुर वानीतुन पार पडला तीन दिवसीय श्री एकनाथी भागवत प्रवचन ह.भ.प. श्री ओमप्रकाश पांडे,भद्रावती यांच्या अखंड ब्रम्हवानीतुन पार पडला ग्रामगिता प्रवचन श्री सहदेव पिपलकर ,पानवडाळा श्री अनिल खामनकर,चिचाळा ग्रामगिताचार्च श्री अतुलजी खापने, पाटाळा सौ. सुनिताताई कारेकार,वरोरा तर या प्रसंगी महीला सम्मेलन पार पडले गुरुआई सौ. मंदाताई पांडे,भद्रावती याच्या अध्यक्षतेखाली उपस्थित महीलानी मार्गदर्शन केले.

ग्रामगिताचार्य सौ.बेबीताई पिपळशेन्डे,बुट्टीबोरी. श्रीमती रामप्यारी चंदेल सौ.ममताताई पांडे,सौ.सुनदा खिरटकर, सौ.निर्मला ढवस ,सौ. उमा सौ. चंदा कोरडे, सौ रेखा खामनकर, सुनदबाई निमसडे तर सौ.भारती वाघमारे यानी संंचालन केले. गोवर्धन पुजा श्री हिवरकर महाराज यांच्या हस्ते पार पडले तर सहस्त्रनाम जप श्री शालिक उईके पुलगाव तसेच कालाकिर्तन रविन्द्र गाडगे महाराज दहीहाडी श्री लक्षमन वांढरे, ग्रथ महापुजा श्री ईश्वर पाटील तर शेषानंद बाबा यांच्या पावन उपस्तितीत सामुहिक विवाह सोहळा पार पडला या पसंग्री हजारो भाविकानी महाप्रसादच्या लाभ घेतला कार्यक्रमाला यशस्वी करना करीता आदिनाथ गुरू माऊली सेवा मडंळ व समस्त ग्रामवासी चकचिंधी यांनी अथक परीश्रम घेतले.
.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!