Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार...

वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक,चंद्रपूर)

चंद्रपूर- दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर लगत असलेल्या मोहुर्ली जंगलात सरपन आणण्यास गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून जागीच ठार केले. मृतकाचे नाव नीळु‌जी नन्नावरे वय अंदाजे 55 वर्ष होते. प्रत्यकदर्शी श्री आडकुजी जेंगठे वय अंदाजे 70 जखमी असलेल्या इसमाकडून ही माहिती मिळाली आहे.

तो थरारक अनुभव जखमी असलेल्या व्यक्तींने इंडिया दस्तक न्यूज टीव्हीशी बोलताना सांगितला. जखमी असलेल्या इसमावर उपस्थित असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे इलाज न करता त्यांना स्वखर्चाने इलाज केलेला आहे अशी माहिती जखमी असलेल्या 70 वर्षीय इसमाकडून मिळाली. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाही करेल काय याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!