Homeगडचिरोलीरेगडी येथे बजरंग दल शाखेची स्थापना...शाखा स्थापनेच्या दिवशीच मृत्यूक परिवारास दिली आर्थिक...

रेगडी येथे बजरंग दल शाखेची स्थापना…शाखा स्थापनेच्या दिवशीच मृत्यूक परिवारास दिली आर्थिक मदत..

चामोर्शी: तालुक्यातील रेगडी येथे १फेब्रुवारी २०२३ ला विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखेचे स्थापना करण्यात आले
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री,सुरेश शाहा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष हे होते. अध्यक्ष म्हणून रेगडी ग्रामपंचायत चे सरपंचा कु मोहिता लेकामी होते तर कार्यक्रमाचाचे आभार प्रदर्शन
विनयजी मडावी विभाग संयोजक (चंद्रपुर विभाग)यांनी केले
रेगडी येथील रहवासी रविंद्र भिकाराम कुळमेथे यांचे निधन ३१जानेवारीला रात्रो ह्र्दय विकाराने झाले होते.

रवींद्र कुळमेथे यांच्या मागे त्यांची पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,आई,बहीण,भासा असा बराच मोठा आप्त परिवार आहे
याची दखल घेत बजरंग दल रेगडीचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारास सांत्वना देत रोख रक्कम व चेक द्वारे आर्थिक मदत केली व त्यांच्या परिवारा सोबत काही वेळ चर्चा केली.
रेगडी येथील बजरंग दलाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रामुख्याने
सचिन ठाकूर(गडचिरोली विभाग), सूरजजी काटवे, जिल्हा मठ मंदिर (गड़चिरोली),सुरेशजी शाहा,बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष गडचिरोली,मोहिता लेकामी,संपाचा ग्रा.प.रेगडी, प्रशांत शाहा,अध्यक्ष बजरंग दल शाखा रेगडी,रवींद्र जी दुधकोहरे,मंत्री बजरंग दल शाखा रेगडी,सुरेश जी पावे,उपाध्यक्ष बजरंग दल शाखा रेगडी,अमित चक्रवर्ती,अनिकेत लेकामी,विक्रम शाहा,आकाश कुळमेथे, तुषार कुमरे,आकाश भोयर,बंडू कुळमेथे,अमीओ बिस्वास,मुरलीधर रॉय,आशिक नरोटे,रोहित समद्दार,दिलीप नेवारे,सुनील नेवारे,बिबाश रॉय,राहुल गावडे,आदी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!